Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata

Palliative care म्हणजे गंभीर किंवा दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांना आरामदायी आणि सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी दिली जाणारी काळजी. ही केअर आजार पूर्ण बरा करण्यासाठी नसून, दुखणे व त्रास कमी करण्यावर लक्ष देते.

84 views | Raigad, Maharashtra | Apr 14, 2026
उद्देश: 1)दुखणे व इतर लक्षणे कमी करणे (उदा. वेदना, श्वास घेण्यास त्रास, उलट्या, थकवा) 1)रुग्णाची जीवन गुणवत्ता सुधारणे (रुग्णाला शक्य तितके आरामदायी जीवन देणे) 3)मानसिक व भावनिक आधार देणे (रुग्ण आणि कुटुंबाला समुपदेशन) आध्यात्मिक आधार देणे (रुग्णाच्या श्रद्धेनुसार आधार देणे) 4)कुटुंबाला मदत करणे