Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

कन्नड: वासडी येथे अनधिकृत खते व जैव उत्प्रेरकांचा ३८ हजारांचा साठा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने तालुक्यात कारवाई करत अनधिकृतरीत्या विक्रीसाठी ठेवलेला खते व जैव उत्प्रेरकांचा ३८ हजार ४५८ रुपयांचा साठा जप्त केला असून संबंधित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कृषी संचालक अशोक किरन्नाळी (पुणे), विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे (छत्रपती संभाजीनगर), मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख (कृषी आयुक्तालय, पुणे) तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

MORE NEWS

कन्नड: वासडी येथे अनधिकृत खते व जैव उत्प्रेरकांचा ३८ हजारांचा साठा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल - Kannad News