Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana

लातूर: “फिल्मी अंदाज, तीक्ष्ण राजकीय निशाणा… आमदार अमित देशमुखांच्या भाषणांचे व्हायरल क्षण पुन्हा चर्चेत”

Latur, Latur | Dec 3, 2025
लातूर : काँग्रेस पक्षाचे आमदार अमित विलासराव देशमुख यांचे 2025 मधील विविध सभेतील भाषणांची वायरल काही क्षण "सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-क़ातिल में है"

MORE NEWS

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती निमीत्य पञकार जयंती महोत्सव समिती उदगीर यांच्या वतीने मौजे मलकापुर येथिल जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले..

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती निमीत्य पञकार जयंती महोत्सव समिती उदगीर यांच्या वतीने मौजे मलकापुर येथिल जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले..

Latur, Latur | Aug 13, 2026

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती निमीत्य पञकार जयंती महोत्सव समिती उदगीर यांच्या वतीने मौजे निडेबन व शेल्हाळ येथिल जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले..

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती निमीत्य पञकार जयंती महोत्सव समिती उदगीर यांच्या वतीने मौजे निडेबन व शेल्हाळ येथिल जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले..

Latur, Latur | Aug 13, 2026

📍 लातूरकरांनी काँग्रेसला भरभरून दिलं पण काँग्रेसने लातूरकरांना फक्त धोका दिला.
📍 खऱ्या अर्थाने काँग्रेस ने स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा अपमानच केल्या ची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

📍 लातूरकरांनी काँग्रेसला भरभरून दिलं पण काँग्रेसने लातूरकरांना फक्त धोका दिला. 📍 खऱ्या अर्थाने काँग्रेस ने स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा अपमानच केल्या ची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Latur, Latur | Aug 13, 2026

📍स्वर्गीय विलासराव देशमुख मार्गा लगत असलेल्या महापौरांच्या प्रभाग12 च्या नागरिकांची व्यथा ऐकणार तरी कोण.

📍स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा अपमान करू नका 
 स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब ग्रेट होते - प्रभाग 12 चा सामान्य नागरिक.

📍स्वर्गीय विलासराव देशमुख मार्गा लगत असलेल्या महापौरांच्या प्रभाग12 च्या नागरिकांची व्यथा ऐकणार तरी कोण. 📍स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा अपमान करू नका स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब ग्रेट होते - प्रभाग 12 चा सामान्य नागरिक.

Latur, Latur | Aug 13, 2026

📍 लातूर तालुक्यातील हरंगुळ बुद्रुक च्या गावकऱ्यांचे लातूर जिल्हा अधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण.
📍 बार्शी रोड वरती अवैध रित्या हातभट्टी विक्री, बेकायदेशीरपणे देशी दारू विक्री, त्यावर कहर म्हणजे मुख्य रस्त्यापासून 100 फुटावरती वेश्याव्यवसाय, एमआयडीसीतील सोडण्यात आलेल्या घाण पाण्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला असतानाही हे प्रशासन कुंभकरणाच्या झोपेत.
📍 गावातील विविध समस्यांच्या पाठपुरावा करून वैतागलेल्या नागरिकांनी हतबल होऊन आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर सामूहिक रित्या आत्मदहन करु असा इशाराही दिला. Part 2

📍 लातूर तालुक्यातील हरंगुळ बुद्रुक च्या गावकऱ्यांचे लातूर जिल्हा अधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण. 📍 बार्शी रोड वरती अवैध रित्या हातभट्टी विक्री, बेकायदेशीरपणे देशी दारू विक्री, त्यावर कहर म्हणजे मुख्य रस्त्यापासून 100 फुटावरती वेश्याव्यवसाय, एमआयडीसीतील सोडण्यात आलेल्या घाण पाण्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला असतानाही हे प्रशासन कुंभकरणाच्या झोपेत. 📍 गावातील विविध समस्यांच्या पाठपुरावा करून वैतागलेल्या नागरिकांनी हतबल होऊन आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर सामूहिक रित्या आत्मदहन करु असा इशाराही दिला. Part 2

Latur, Latur | Aug 13, 2026