सावनेर: भारतीय जनता पक्ष सावनेर मंडळ यांच्या मासिक बैठकीचे आयोजन
Savner, Nagpur | Aug 6, 2026 भारतीय जनता पक्ष सावनेर मंडळ यांच्या संघटनात्मक जुलै मासिक बैठकीस उत्साह पूर्ण वातावरणात यशस्वीता संपन्न झाली बैठकीत संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच आगामी कार्यक्रम बूथ सक्षमीकरण सदस्य नोंदणी जनसंपर्क अभियान आणि पक्षाच्या विविध उपक्रमाबाबत सखोल चर्चा करण्यात आली