Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
अपराध
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भारत
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Madhyapradesh
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Crimenews
checkmatetimes
वारजे मध्ये अनधिकृत फ्रंट मर्जीनवर प्रकरणी मार्जीनवर कारवाईला सुरुवात
Pune City, Pune
| Nov 23, 2026
MORE NEWS
पुणे महापालिकेकडून नागरिकांच्या टॅक्सच्या पैशांचा दुरुपयोग थांबवा; सचिन बराटे यांची मागणी #pune #sachinbarate #cementroad #warjekarvenagar #checkmatetimes
Pune City, Pune | Nov 23, 2026
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अंमलदार सुरेश मारुतीराव कांबळे यांच्या निधनानंतरही पैशांसाठी केईएम (KEM) रुग्णालय प्रशासनाने तब्बल 12 तास त्यांचा मृतदेह अडवून धरल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. 2 विमा पॉलिसी (पोलीस प्लॅन आणि बजाज) असूनही आणि 50 हजार रुपये रोख भरलेले असतानाही केवळ 3.5 लाख रुपयांच्या बिलासाठी रुग्णालयाने आडमुठी भूमिका घेतली. संकटात पोलिसांना हाक मारणाऱ्या रुग्णालयाचा हा दुटप्पीपणा का? या अमानवी प्रकारावर टाईम्स ऑफ महाराष्ट्रचे मुख्य संपादक मुज्जम्मील शेख यांनी थेट KEM HOSPITAL प्रशासनाला खडेबोल सुनावत जाब विचारला आहे. दोषी प्रशासनावर तात्काळ कठोर कारवाई व्हावी, हीच मागणी! Pune Police, KEM Hospital Pune, Times of Maharashtra, Muzzammil Shaikh, Pune News, Maharashtra News, Hospital Negligence, Justice for Police, Breaking News Pune, Marathi News #PuneNews #KEMHospital #PunePolice #TimesOfMaharashtra #MaharashtraNews
Pune City, Pune | Nov 22, 2026
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! विमा, पोलीस प्लॅन आणि 50000 रु. रोकड भरूनही पोलीस अंमलदारच्या Dead Body ची अडवणूक; 3.5 लाखांसाठी KEM Hospital आडमुठेपणा, रात्री उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात नाही बंडगार्डन पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदार सुरेश मारुतीराव कांबळे (वय ५६) यांचे आज सकाळी 10 वाजता पुण्याच्या KEM Hospital निधन झाले. 2 विमा पॉलिसी (पोलीस प्लॅन व बजाज अलियान्झ) असून आणि कालच 50000 रुपये रोख भरलेले असतानाही, केईएम रुग्णालय प्रशासनाने 3.5 लाख रुपयांच्या बिलासाठी रात्री उशिरापर्यंत त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला नाही. टाईम्स ऑफ महाराष्ट्राचे मुख्य संपादक मुज्जम्मील शेख यांनी विचारला केम हॉस्पिटलच्या प्रशासनाला जाब Read More Comment Pune Police, KEM Hospital Pune, Bandgarden Police Station, Suresh Kamble, Times of Maharashtra, Pune News, Hospital Negligence, Police Plan, Bajaj Allianz, Manoj Gavhane, Pune Collector
Pune City, Pune | Nov 22, 2026
पुण्यात फक्त PMPML नाही तर मेट्रो पण बंद पडते आणि प्रवाशांची धावपळ होते (शेवटी मशीन आहे, येवढं तेवढं होणारच की...) सदरील प्रकार कशामुळे घडला याबाबत अद्याप पर्यंत कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. Video Courtesy: @rohituniverse07 #pune #punemetro #punemetrofail #punemetrorailproject #checkmatetimes
Pune City, Pune | Nov 22, 2026
कर्वेनगर उड्डाणपुलाखाली PMPML चा अपघात; निष्पाप पादचाऱ्याचा मृत्यू? #pune #pmpmlaccident #karvenagar #karveroad #checkmatetimes
Pune City, Pune | Nov 22, 2026
😳 पुण्यातील विकासाचा दुष्काळ 🥺 मुन्नाभाई इंजिनियर्सचा सर्वत्र तोरा; आंबेगाव मध्ये रस्त्याला फुटला झरा #pune #pmcpune #punewatersupply #draught #checkmatetimes
Pune City, Pune | Nov 22, 2026
समाविष्ठ गावांमधील अन्यायकारक रस्ता रुंदीकरणात हस्तक्षेप; सायली वांजळे यांचे नागरिकांनी मानले आभार #pune #warjepopularnagarprabhag32 #sayaliwanjale #dangatpatilnagar #checkmatetimes
Pune City, Pune | Nov 22, 2026
Pune पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय! पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर; PMC च्या पाणीपुरवठा विभागाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह? पुणे : शहरात एकीकडे पाण्याची कमतरता जाणवत असताना आणि नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात असताना, दुसरीकडे पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. पाण्याच्या या मोठ्या अपव्ययामुळे पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला देणाऱ्या प्रशासनाकडूनच पाण्याची गळती रोखण्यासाठी पुरेशी तत्परता दाखवली जात आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून, मौल्यवान पाण्याचा अपव्यय होत आहे. Video Credit : @ar_cinematics19
Pune City, Pune | Nov 22, 2026