गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी समन्वय आणि सतर्कता! 🚔
उत्तर प्रादेशिक कार्यालयात आज रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या माहितीची आदान-प्रदान बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच गुन्हे शोध पथकाचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवत, उपलब्ध माहितीच्या आधारे प्रभावी कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण माहितीची देवाणघेवाण करण्यात आली.
सतर्क नागपूर… सुरक्षित नागपूर! 🚔
— नागपूर शहर पोलीस
#nagpurcitypolice #CrimeInvestigation #safenagpur #maharastrapolice