गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रभावी समन्वय आणि सतर्कता! 🚔
दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, नागपूर शहर यांच्या कार्यालयात आरोपी आदान-प्रदान प्रक्रिया पार पडली.
या प्रक्रियेत १५ पोलीस ठाण्यांतील ६४ आरोपींच्या नोंदी व माहितीची देवाणघेवाण करण्यात आली. यावेळी संबंधित अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष… गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण!
— नागपूर शहर पोलीस 🚔
#NagpurPolice #NagpurCityPolice #CrimePrevention #PoliceCoordination #SafeNagpur #नागपूरपोलीस #गुन्हेगारीवरआळा #सुरक्षितनागपूर