सजग नागरिक… सुरक्षित समाज! 🚔💙
महिला, बालक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नागपूर शहर पोलिसांचा व्यापक जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.
‘पोलीस दीदी’ व ‘पोलीस काका’ उपक्रमांतर्गत नागरिकांशी थेट संवाद साधत सायबर फसवणूक, महिला व बालसुरक्षा, अमली पदार्थ, सोशल मीडिया, वाहतूक नियम आणि गणेशोत्सवातील सुरक्षितता याबाबत जनजागृती करण्यात आली.
सुरक्षिततेची सुरुवात सजगतेपासून… आणि सजगतेची सुरुवात तुमच्यापासून! 🙏🚔
— नागपूर शहर पोलीस
#NagpurPolice #PoliceDidi #PoliceKaka #SafeNagpur #CyberAwareness #WomenSafety #ChildSafety #RoadSafety #NashaMuktNagpur #सजगनागरिक #सुरक्षितसमाज