सावनेर: पोलिस स्टेशन खापा अंतर्गत तिघइ येथील शेतात चोरट्यांनी केली चोरी
Savner, Nagpur | Aug 20, 2026 पोलीस स्टेशन खापा अंतर्गत तिघइं येथील शेतात अज्ञात चोरट्यांनी सोलर मोटर पंप च्या केबलची व इतर सामानाची चोरी केल्याची घटना घडली ही घटना डॉ प्रमोद डोंगरे यांच्या शेतात घडली 18 ऑगस्ट रोजी डोंगरे हे शेती पाहण्यासाठी गेले असता त्यांना सोलर मोटर पर्यंत जाणारी केबल व इतर सामान दिसून आले नाही म्हणून त्यांनी पोलीस पाटील उमाकांत खडके यांना ही माहिती दिली त्यानंतर पोलीस स्टेशन खापा येथे गुन्हा दाखल करण्यात आला