मौदा: अवैधरित्या सट्टा पट्टीचा जुगार खेळणाऱ्या आरोपीविरुद्ध अरोली पोलीसात गुन्हा दाखल
Mauda, Nagpur | Oct 5, 2026 गुप्त माहितीच्या आधारे अरोली पोलीसांच्या पथकाने अवैधरित्या सट्टा-पट्टीचा जुगार खेळणाऱ्या आरोपीविस धर्मापुरी शिवारात ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध अरोली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.