सावनेर: खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Aug 20, 2026 चणकापूर कॉलनीतील मैदानाजवळ रात्री उभ्या असलेल्या इनोव्हा कार मध्ये दोन पुरुषासह दोन अल्पवयीन मुली आढळून आल्याने खापरखेडा पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले ही घटना 18 ऑगस्ट रोजी रात्री घडलीयामध्ये प्रवीण प्रशांत कानूने व सुभाष सुधाकर उके व दोन 17 वर्षीय मुली आढळून आल्या