सावनेर: सावनेर येथे राणी अवंती बाई लोधी यांची जयंती उत्साहात साजरी
Savner, Nagpur | Aug 16, 2026 आज सावनेर तालुक्यातील राणी अवंतीबाई लोधी यांची जयंती सावनेर येथे साजरी करण्यात आली यावेळी रुद्र प्रताप सिंग ठाकूर आदित्यनाथ हे प्रामुख्याने उपस्थित होते तसेच इतरही नागरिक उपस्थित होते