सावनेर: तिष्टी शेत शिवार येथे अवैधरीत्या मोहाफुल गावठी दारू काढणाऱ्या वर दोन गुन्हे नोंद
Savner, Nagpur | Nov 28, 2025 दिनांक 28 नोव्हेंबर रोजी टेस्टी शेत शिवार येथे दारू काढली जात आहे अशा मिळालेल्या माहितीवर रेड केली असता आशुतोष संजय पवार आणि एक महिला आरोपी यांच्याकडून 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला