Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
���िल्ली
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Aap
Education
China
Bareilly

नागपूर ग्रामीण: ​'मुख्यमंत्री विज्ञान वारी' योजनेद्वारे राज्यातील विद्यार्थ्यांची इस्रो आणि नासा वारी; नागपुरात विद्यार्थ्यांचे स्वागत

Nagpur Rural, Nagpur | Feb 19, 2026
महाराष्ट्र राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री विज्ञान वारी' योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या योजनेचा भाग म्हणून वर्धा जिल्ह्यातील निवडक विद्यार्थ्यांनी नुकतीच बेंगळुरू येथील इस्रो या जागतिक दर्जाच्या विज्ञान केंद्राला भेट दिली.​

MORE NEWS