Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
स्कूल
Haryana
शादी
Crimenews
Bhind
Breaking
Election

नागपूर ग्रामीण: बुटीबोरी-मोहगाव रोडवर दोन ट्रकांची समोरासमोर धडक; सुदैवाने जीवितहानी टळली ​

Nagpur Rural, Nagpur | Feb 19, 2026
वर्धा-नागपूर महामार्गावरील मोहगाव परिसरात आज दुपारी एक भीषण अपघात घडला. दोन ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली, मात्र या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे पावणेतीन वाजेच्या सुमारास दोन्ही ट्रक बुटीबोरीच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. धडक इतकी जोरात होती की दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघात होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने मदतकार्य सुरू केले.
नागपूर ग्रामीण: बुटीबोरी-मोहगाव रोडवर दोन ट्रकांची समोरासमोर धडक; सुदैवाने जीवितहानी टळली ​ - Nagpur Rural News