Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
���िल्ली
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Aap
Education
China
Bareilly
���्रशासन

नागपूर ग्रामीण: नरेंद्र नगर पुलाखाली ट्रकची कारला धडक, महिला थोडक्यात वाचली... रेंगाळलेले काम ठरतेय जीवघेणे

Nagpur Rural, Nagpur | Feb 19, 2026
नरेंद्र नगर पुलाखारी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेले बांधकाम आता सर्वसामान्यांच्या जीवावर उठले आहे . आज सकाळी या ठिकाणी एक भीषण अपघात झाला ज्यामध्ये एका अनियंत्रित ट्रक ने करला जोरदार धडक दिली या अपघातात एक महिला सुदैवाने थोडक्यात बचावली. मिळालेल्या माहितीनुसार या भागात एमआरव्ही कन्स्ट्रक्शन कंपनीकडून काम केले जात आहे. या कामाचा वेग अत्यंत संत असून येथे दिवसान दिवस अपघाताचे प्रमाण वाढले आहे.