Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Mp
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

नागपूर ग्रामीण: विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेचा थरार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले उद्घाटन

Nagpur Rural, Nagpur | Feb 20, 2026
महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगभूत गुणांना वाव देण्यासाठी आयोजित विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन आज, २० फेब्रुवारी रोजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले.रवी नगर येथील विद्यापीठ क्रीडा संकुलात हा सोहळा पार पडला विभागातील ६ जिल्ह्यांतील सुमारे १,२५० अधिकारी-कर्मचारी, ज्यात ५०० महिलांचा समावेश आहे.