कुडाळ: सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यात वादळ आणि पावसामुळे मोठे नुकसान
कुडाळ तालुक्यातील नारुर गावात सोमवारी दुपारी वादळ आणि मुसळधार पावसामुळे भातशेतीला आणि मंदिर परिसरातील अगरशाळेला मोठा तसा झाला आहे. स्थानिक प्रशासनाने त्वरित परिस्थितीची दखल घेऊन तपास सुरू केला आहे.