कुही: वार्ड क्रं.6 मांढळ येथे घरफोडी ,97 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास
Kuhi, Nagpur | Aug 10, 2026 घरी कुणीही नसतांना अज्ञात चोरट्याने ,संधी साधून घरफोडी करीत 97 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वार्ड क्र 6 मांढळ येथे घडली.