Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata
Aap

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनसंवादाचा जागर निक्षय मित्रांचा गौरवः प्रभात फेरी आणि कलाकृतींतून जनजागृती

3.3k views | Gondia, Maharashtra | Mar 26, 2026
आपण क्षयरोगाचा अंत करू शकतो' या जागतिक ब्रीदवाक्याला अनुसरून गोंदिया जिल्ह्यात जागतिक क्षयरोग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरात प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली, तसेच केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित मुख्य कार्यक्रमात क्षयरुग्णांना 'फूड बास्केट' किटचे वाटप आणि निक्षय मित्रांचा सत्कार करून क्षयरोगमुक्त गोंदियाचा संकल्प करण्यात आला.

MORE NEWS