सावनेर: डोरली गावात बिबट्याची दहशत, वनविभाग तशासन दहा लाईव्ह कॅमेरे व दोन पिंजरे लावणार
Savner, Nagpur | Oct 15, 2026 डोरली गावात मागील काही महिन्यापासून बिबट्याच्या धुमाकूळ सुरू आहे बिबट्याने 14 ऑक्टोबर बुधवार ला पहाटेच्या सुमारास दोन्ही गावात हल्ला केला डोली गावातील सदाशिव ओके यांच्या कोट्या शिरूर बिबट्याने एका बकऱ्याचा फरशा पडला तर एक बकरी गंभीर जखमी झाल्याने जोडली गावात प्रचंड दहशत निर्माण झाली बिबट्याला जेट बंद करण्यासाठी परिसरात तातडीने दहा लाईव्ह कॅमेरे आणि दोन पिंजरे लावण्यात येत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी जे पी मेंढे यांनी सांगितले