Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

कन्नड: नादरपुर शिवारात दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद; शेतकऱ्यांनी घेतला सुटकेचा श्वास

कन्नड तालुक्यातील नादरपुर शिवारात गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. परिसरात बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गट क्रमांक १६९ मध्ये वनविभागाने पिंजरा लावून सापळा रचला होता. अखेर बिबट्या पिंजऱ्यात अडकला. ही माहिती समजताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

MORE NEWS

कन्नड: नादरपुर शिवारात दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद; शेतकऱ्यांनी घेतला सुटकेचा श्वास - Kannad News