Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
दुर्घटना
Police
Bihar
India
बीजेपी
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Dm
Up
मध्यप्रदेश
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
iechealthamravati
एचपी व्ही लसीकरण घेतल्यानंतर विद्यार्थिनीने प्रतिक्रिया केली व्यक्त
1.8k views |
Amravati, Maharashtra
| Apr 15, 2026
sakrgaon पीएचसी येथे दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी भारतरत्नडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त घेण्यात आला एचपी व्ही लसीकरणाचा विशेष कॅम्प त्यावेळी एकाच दाभा उपकेंद्र मधील सात पात्र लाभार्थ्यांना एचपी व्ही लसीकरण देण्यात आले
MORE NEWS
नशेचा नकार, जीवनाला स्वीकार! 🎨 सामाजिक विषयांवर सातत्याने जनजागृतीपर कंटेंट तयार करणारे श्री. रविकिरण कांडलकर @ravikiran_kandalkar यांनी मा. श्री. निकेतन कदम, भा.पो.से., पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांच्या संकल्पनेतून ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘नशेला नकार, जीवनाला स्वीकार’ या जनजागृती मोहिमेतील चित्रकला व पोस्टर मेकिंग स्पर्धेत जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कलेतून नशेविरोधी संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन केले आहे. #OperationKavach #नशेचानकारजीवनाचास्वीकार #OperationKavachAmravatiRural #DrugFreeAmravati #SayNoToDrugs Follow us all Official links are in bio🔗
Amravati, Maharashtra | Aug 21, 2026
🎨 नशेचा नकार, जीवनाचा स्वीकार! महाराष्ट्राचे लाडके अभिनेते श्री. भारत गणेशपुरे @bharatganeshpure_official यांनी मा. श्री. निकेतन कदम, भा.पो.से., पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण @niketan_ips यांच्या संकल्पनेतून ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘नशेचा नकार, जीवनाचा स्वीकार’ या जनजागृती मोहिमेतील जिल्हास्तरीय पोस्टर मेकिंग स्पर्धेसाठी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. नशेविरोधी जनजागृतीचा संदेश आपल्या कलेतून समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. #OperationKavach #नशेचानकारजीवनाचास्वीकार #OperationKavachAmravatiRural #DrugFreeAmravati #SayNoToDrugs Follow us @amravatiruralpolice All Official links are in bio🔗
Amravati, Maharashtra | Aug 21, 2026
नशेला नकार, जीवनाला स्वीकार! 🛡️ कॉन्टेन्ट क्रिएटर व इन्फ्लुएन्सर श्री. ईश्वर सुतार @ishwarsutar12 यांनी मा. श्री. निकेतन कदम, भा.पो.से., पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘नशेला नकार, जीवनाला स्वीकार’ या मोहिमेतील पोस्टर मेकिंग स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कलेतून नशेविरोधी जनजागृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. 💐 #OperationKavach #नशेचानकारजीवनाचास्वीकार #OperationKavachAmravatiRural #DrugFreeAmravati #SayNoToDrugs Follow us all Official links are in bio🔗
Amravati, Maharashtra | Aug 21, 2026
नशेचा नकार, जीवनाचा स्वीकार! 🛡️ श्री. अंकुर वाढवे @ankur_vitthalrao_wadhave यांनी मा. श्री. निकेतन कदम, भा.पो.से., पोलीस अधीक्षक, @niketan_ips अमरावती ग्रामीण यांच्या संकल्पनेतून ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘नशेचा नकार, जीवनाचा स्वीकार’ या जनजागृती मोहिमेला शुभेच्छा देत जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पोस्टर मेकिंग स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कलेतून नशेविरोधी जनजागृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन केले आहे. #OperationKavach #नशेचानकारजीवनाचास्वीकार #OperationKavachAmravatiRural #DrugFreeAmravati #SayNoToDrugs Follow us @amravatiruralpolice All Official links are in bio🔗
Amravati, Maharashtra | Aug 21, 2026
📢 तक्रार निवारण दिवस – नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्याने न्याय! अमरावती ग्रामीण पोलीस दलातर्फे प्रत्येक शनिवारी ‘तक्रार निवारण दिवस’ आयोजित करण्यात येत आहे. 📅 शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ ⏰ सकाळी १०.३० वाजता या निमित्ताने मा. श्री. निकेतन कदम (भा.पो.से.), पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण, तसेच मा. श्री. दत्ता तोटेवाड, अपर पोलीस अधीक्षक, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) व पोलीस निरीक्षक/प्रभारी अधिकारी विविध पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी व समस्या ऐकून घेणार आहेत. अमरावती ग्रामीण पोलीस – आपल्या सेवेत सदैव तत्पर.
Amravati, Maharashtra | Aug 21, 2026