नशेचा नकार, जीवनाचा स्वीकार! 🛡️
श्री. अंकुर वाढवे @ankur_vitthalrao_wadhave यांनी मा. श्री. निकेतन कदम, भा.पो.से., पोलीस अधीक्षक, @niketan_ips अमरावती ग्रामीण यांच्या संकल्पनेतून ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘नशेचा नकार, जीवनाचा स्वीकार’ या जनजागृती मोहिमेला शुभेच्छा देत जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पोस्टर मेकिंग स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कलेतून नशेविरोधी जनजागृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन केले आहे.
#OperationKavach
#नशेचानकारजीवनाचास्वीकार
#OperationKavachAmravatiRural
#DrugFreeAmravati
#SayNoToDrugs
Follow us @amravatiruralpolice
All Official links are in bio🔗
1 views | Amravati, Maharashtra | Aug 21, 2026