नशेला नकार, जीवनाला स्वीकार! 🛡️
कॉन्टेन्ट क्रिएटर व इन्फ्लुएन्सर श्री. ईश्वर सुतार @ishwarsutar12 यांनी मा. श्री. निकेतन कदम, भा.पो.से., पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘नशेला नकार, जीवनाला स्वीकार’ या मोहिमेतील पोस्टर मेकिंग स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कलेतून नशेविरोधी जनजागृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. 💐
#OperationKavach
#नशेचानकारजीवनाचास्वीकार
#OperationKavachAmravatiRural
#DrugFreeAmravati
#SayNoToDrugs
Follow us all Official links are in bio🔗