गुप्त माहितीच्या आधारे वडोदा पोलीसांच्या पथकाने महालगाव शिवारात धाड टाकून 40 टन सडकी सुपारी व 4 वाहने जप्त करण्यात आली.