सावनेर: ब्रम्हपुरी रोड अपघातात गाईचा मृत्यू,सेवेकरी मित्र परिवार घटना स्थळी रवाना
Savner, Nagpur | Aug 20, 2026 ब्रम्हपुरी रोड अपघातात एका गाईचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच सुमारास घडली. गावकरी यांच्या मदतीने गाईला रोड च्या बाजूला करण्यात आले.घटनेची माहिती सेवेकरी मित्र परिवाराला मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले