Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

मौदा: मोरगाव शिवारात तासपत्त्यांचा जुगारावर अरोली पोलिसांची धाड

Mauda, Nagpur | Aug 11, 2026
पोलीस स्टेशन अरोली अंतर्गत येत असलेल्या मोरगाव शिवारात गुप्त माहितीच्या आधारे तासपत्त्यांचा जुगारावर धाड टाकून 4 आरोपीस ताब्यात घेऊन 5 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली.