शहादा: पातोंडा शिवारातील मातोश्री कॉलनी मध्ये सकाळ श्री फॅमिली गाईडच्या माध्यमातून होम हवन कार्यक्रम व आध्यात्मिक मार्गदर्शन
नंदुरबार शहरालगत असलेल्या पातोंडा शिवारातील मातोश्री कॉलनी मध्ये सकाळ श्री फॅमिली गाईडच्या माध्यमातून उपस्थित महिलांना महाराष्ट्रातील संत महात्म्यांचे उपस्थित होणाऱ्या महासंमेलना बाबत बैठकीतून विविध विषयात अध्यात्मिक मार्गदर्शन करण्यात आले आहे. यावेळी सकाळचे गजभिये यांनी उपस्थित महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले याप्रसंगी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.एवढी ओम हवन आणि करण्यात आले.