Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
Swachhbharat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Responsiblerailyatri
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Educationforall
Worldwaterday
Capacitybuilding
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Railsafety
No video available

शहादा: काँग्रेसचे माजी पालकमंत्री पद्माकर वळवी यांनी भाजपात प्रवेश केल्याने आ. राजेश पाडवी समर्थकांकडून पाडळदा येथे सत्कार

Shahade, Nandurbar | Mar 14, 2024
काँग्रेसचे नेते तथा माजी पालकमंत्री ॲड पद्माकर वळवी यांनी मुंबई येथे भारतीय जनता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला यानंतर त्यांचे शहादा तालुक्यातील पाडळदा येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या समर्थकांकडून भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार राजेश पाडवी तसेच भारतीय जनता पक्षाचे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील सुभाष वाघ व पदाधिकारी उपस्थित होते.

MORE NEWS