शहादा: युनिसेफ अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 2023 मध्ये कार्यमुक्त केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
मोलगी पुनर्वसन केंद्रात युनिसेफ अंतर्गत 2017 मध्ये कर्मचारी रुजू झाले होते मात्र त्यांना कार्यमुक्त करण्यात आल्याने त्यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू झाले आहे. याबाबत नंदुरबार जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे निवेदन म्हटले आहे की सदर युनिसेफ कर्मचाऱ्यांना 2023 मध्ये कार्यमुक्त करण्यात आले आहे तसेच त्यांना कोणत्याही विभागात सामावून घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.