Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

कन्नड: शफेपूर परिसरात कर्जाच्या तणावातून ५२ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

शफेपूर भागात कर्जबाजारीपणाला कंटाळून भगवान मारोती मोकासे (५२) या अल्पभूधारक शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. शेतातील गव्हाच्या पिकावर फवारणी करून येतो असे सांगून ते शेतात गेले होते. त्यानंतर त्यांनी शेतातच विषारी औषध प्राशन केल्याचे समोर आले. गंभीर अवस्थेत त्यांना प्रथम पिशोर ग्रामीण रुग्णालयात व नंतर घाटी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

MORE NEWS

कन्नड: शफेपूर परिसरात कर्जाच्या तणावातून ५२ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या - Kannad News