इंदापूर: इंदापूर मध्ये मतदान केंद्रावर दोन गटातील कार्यकर्ते आपापसात भिडले...
Indapur, Pune | Dec 2, 2025 इंदापूर मध्ये मतदान केंद्रावर दोन्ही गटात आपापसात गोंधळ झालाय, दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेलेत, पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद तात्काळ मिटवण्यात आलाय. इंदापूर शहरातील नगरपरिषदे शेजारी प्राथमिक शाळा क्रमांक दोन या ठिकाणी असणाऱ्या मतदान केंद्रावर हा गोंधळ झाला आहे.