Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cricket
Crimenews

तिरोडा: अदानी फाउंडेशनतर्फे तिरोडा तालुक्यातील १० गावांत महाआरोग्य शिबिर; २,७४४ रुग्णांनी घेतला लाभ

Tirora, Gondia | Jan 17, 2026
अदानी फाउंडेशनच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून तिरोडा तालुक्यातील विविध ग्रामीण भागांत मोफत कॅन्सर तपासणी आणि मल्टी स्पेशालिटी आरोग्य निदान व उपचार शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत एकूण १० भव्य शिबिरांच्या माध्यमातून २,७४४ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार पुरविण्यात आले. अदानी पॉवरचे प्रमुख श्री. मयंक दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अदानी फाउंडेशनचे प्रमुख श्री. बिमूल पटेल यांच्या नेतृत्वात हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

MORE NEWS