शहादा: तोरणमाळ ते पानबारा रस्त्यावरील सार्वजनिक जागेवर दुचाकीस्वाराने पायी जाणाऱ्या ७० वर्षीय व्यक्तीला धडक दिल्याने मृत्यू
तोरणमाळ ते पानबारा रस्त्यावरील सार्वजनिक जागेवर युवराज पहाडसिंग नाईक रा. पानबारा तोरणमाळ ता. धडगाव याने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगात चालवुन पानबारा येथे इंदलचा कार्यक्रम पाहण्यासाठी पायी जाणारे ७०वर्षीय रेलज्या बेहरा चौधरी रा. भौतीपाडा तोरणमाळ ता. धडगाव यांना जबर धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजून २७ मिनिटांनी गुन्हा