Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
No video available

शहादा: तितरी येथे आमदार राजेश पाडवींच्या हस्ते गावांतर्गत काँक्रीटीकरण रस्त्याचे भूमिपूजन पार पडले

Shahade, Nandurbar | Feb 25, 2024
तितरी येथे आमदार राजेश पाडवींच्या हस्ते गावांतर्गत रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे. यावेळी आमदार पाडवी यांचे तितरी गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.