शहादा: अस्तंबा तीर्थक्षेत्रासाठी ५ कोटींचा निधी मंजूर आमदार राजेश पाडवी यांची माहिती
शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी अस्तंबा तिर्थ क्षेत्रासाठी तब्बल 5 कोटींचा निधी मंजूर करून आणला असून या निधीतून नंदुरबार जिल्ह्यातील अस्तंबा शिखराचे रूप पालटणार असून यामुळे परिसरातील नागरिकांनी शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांचे आभार व्यक्त केले आहे.