तिरोडा: तिरोडा तालुक्यात मेंढा येथील गुलाबजी कटरे रेस्टॉरंटचे उद्घाटन
Tirora, Gondia | Aug 21, 2026 तिरोडा तालुक्यातील मेंढा येथील गुलाबजी कटरे यांच्या नवीन रेस्टॉरंटचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तिरोडा तालुका अध्यक्ष जगदीश बावनथडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. स्थानिकांसाठी आनंदाची बातमी.