सावनेर: नागलवाडी तलावात मगरींचा वावर, ग्रामस्थांच्या जीविताला धोका
Savner, Nagpur | Oct 12, 2026 नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या नागलवाडी गावातील तलावात नगरीचा बाबत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या तलावावर गावातील अनेक नागरिकांची उपजीविका अवलंबून असून मगरीच्या संभाव्य धोक्यामुळे मासेमारी करणारे नागरिक आणि पशुपालकाच्या सुरक्षितेचा प्रश्न नवीन आला आहे