Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

हिंगणा: हिंगणा मतदारसंघात विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न

Hingna, Nagpur | Aug 13, 2026
13 ऑगस्ट ला दुपारी 5 वाजता मिळालेल्या आलेल्या माहितीनुसार आमदार समीर मेघे यांच्या हस्ते हिंगणा विधानसभा मतदारसंघातील देवळी (आमगाव), शिवटेकडी देवस्थान परिसर, कान्होलीबारा तसेच श्री क्षेत्र चौकी बृहस्पती देवस्थान परिसरात विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला.या कार्यक्रमादरम्यान मतदारसंघातील विविध विकासकामांना गती देण्याबाबत चर्चा करण्यात आली. या प्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.