मौदा: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन वडोदा शिवारात पोलिसांनी पकडले
Mauda, Nagpur | Aug 22, 2026 गुप्त माहितीच्या आधारे वडोदा पोलिसांच्या पथकाने वडोदा शिवारात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करून अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना घडली.