शहादा: खेडदिगर गावातील दुर्गा स्टील दुकानासमोरून अज्ञात चोरट्याने ८ लाख रुपये किंमतीचा ट्रक लांबविला
शहादा तालुक्यातील खेडदिगर गावातील दुर्गा स्टील दुकानासमोरून अज्ञात चोरट्याने आठ लाख रुपये किंमतीचा अशोक लेलँड कंपनीच्या निळ्या रंगाचा ट्रक क्रमांक एमएच 18 एए 1896 चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश भाईदास पाटील यांचा ट्रक कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरून नेली आहे. याप्रकरणी त्यां