शहादा: सिद्धार्थ नगरात नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या हस्ते फेवर ब्लॉक कामाचे उद्घाटन
शहादा शहरातील प्रभाग क्रमांक दहा मधील सिद्धार्थ नगरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ अभिजीत मोरे यांच्या हस्ते पेव्हर ब्लॉक बसून आमचा उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहादा शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सिद्धार्थ नगर मधील रहिवासी उपस्थित होते यावेळी विविध विकास कामांचे काम होत असल्याने रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.