राष्ट्रीय डेंगू दिन 16 मे 2016
63 views | Sindhudurg, Maharashtra | May 16, 2026 केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, आज १६ मे २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात "राष्ट्रीय डेंग्यू दिन" साजरा केला जात आहे. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष कृती आराखडा तयार केला आहे. डेंग्यू हा संसर्गजन्य आजार असून योग्य वेळी उपचार न घेतल्यास तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो. हा आजार 'एडीस इजिप्ती' डासाच्या मादीमुळे पसरतो, ज्यांची पैदास प्रामुख्याने स्वच्छ व साचलेल्या पाण्यात होते. डासांची अंडी, अळी आणि कोष ही वाढ खंडित करु.