धुळे: जुना नकाणे रोड, वलवाडी, गुलमोहर सोसायटीत महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी नागरिकांच्या समस्या घेतल्या जाणून
Dhule, Dhule | Aug 25, 2024 धुळे शहरात शनिवारी मोठ्या प्रमाणात पाउस झाला.गोंदुर विमानतळ परिसर सह जवळपास भागातील रस्त्यावरील पाणी जुना नकाणे रोड वलवाडी गुलमोहर सोसायटी भागामध्ये मोठ्या प्रमाणात जमा झाले. जुना नकाणे रोड वलवाडी गुलमोहर सोसायटीतील घरांना पाण्याने वेढा दिला. या परिसरातील नागरिकांना घराबाहेर पडणेही शक्य झाले नाही. घरासमोरील अंगणात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाण्याचे तळे साचलेले होते .भागात रस्ते नसल्याने घरातून बाहेर पडणे ही कठीण झाले. नागरिकांनी याबाबत वेळोवेळी महापालिकेला लेखी निवेदनाद्वारे गटारी रस्त