धुळे: बाळापूर येथील कोति नाल्याजवळ भीषण अपघातात मोटर सायकल स्वाराचा जागीच मृत्यू तालुका पोलिसात गुन्हा दाखल.
Dhule, Dhule | Aug 25, 2024 बाळापूर येथील कोति नाल्याजवळ भीषण अपघातात मोटर सायकल स्वाराच्या जागीच मृत्यू. शिवाजी नारायण राजपूत वय 50 राहणार सावदा जिल्हा जळगाव हे आपल्या मोटर सायकलने आपल्या गावाकडे जात असताना मागून येणाऱ्या भरघाव वाहनाच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावरून अज्ञात चालकाविरुद्ध धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.