कुही: शिवणी-नवेगाव देवी शेतशिवारातुन मोटारपंप व साहित्यांची चोरी
Kuhi, Nagpur | Oct 20, 2026 पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत येत असलेल्या शिवणी-नवेगाव देवी शेत शिवारातून अज्ञात चोरट्याने मोटारपंप व साहित्य चोरुन नेल्याची घटना घडली. याप्रकरणी वेलतुर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.