Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
बीजेपी
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

ट्रोलिंगनंतर डॉ. सेजल पवार मऊ! मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवरील 'त्या' अश्लील वक्तव्यानंतर मागितली जाहीर माफी; व्हिडिओ व्हायरल... कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या शोदरम्यान एका पुरुषाच्या मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबद्दल अश्लील टिप्पणी केल्यामुळे डॉ. सेजल पवार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली आहे. यानंतर तिने माफी मागितली असून तिचा माफी मागतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. . . . #SejalPawar #PranitMore #ComedyShowControversy #SocialMediaTrolling #ApologyVideo #ViralVideo #PublicApology

Haveli, Pune | Jun 12, 2026

MORE NEWS

दारूच्या नशेत बुलेटस्वार दाम्पत्याचा रस्त्यावर धिंगाणा; 'मी पोलीस आहे' म्हणत चालकाला शिवीगाळ, नागरिकांकडून चोप....
.
.
रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्या आणि कायद्याचा धाक दाखवणाऱ्या दारुड्यांना नागरिकांनी चांगलाच धडा शिकवला आहे. दारूच्या नशेत चक्क बुलेटवरून आलेल्या एका दाम्पत्याने रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांशी वाद घालत मोठा धिंगाणा घातला. एवढेच नव्हे तर, "मी पोलीस आहे," अशी खोटी धमकी देत समोरच्या चालकाला अद्वातद्वा शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांचा हा तोरा फार काळ टिकला नाही आणि संतप्त नागरिकांनी त्यांना भररस्त्यात चोप दिला.
.
.
.
#BulletRider #DrunkAndDrive #RoadRage #ViralVideo #MaharashtraNews #CrimeUpdates #PublicAnger #SocialAwareness #CivicSense #LawAndOrder #TrendingMarathi #PoliceFake #RoadSafety #CrimeNewsMarathi

दारूच्या नशेत बुलेटस्वार दाम्पत्याचा रस्त्यावर धिंगाणा; 'मी पोलीस आहे' म्हणत चालकाला शिवीगाळ, नागरिकांकडून चोप.... . . रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्या आणि कायद्याचा धाक दाखवणाऱ्या दारुड्यांना नागरिकांनी चांगलाच धडा शिकवला आहे. दारूच्या नशेत चक्क बुलेटवरून आलेल्या एका दाम्पत्याने रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांशी वाद घालत मोठा धिंगाणा घातला. एवढेच नव्हे तर, "मी पोलीस आहे," अशी खोटी धमकी देत समोरच्या चालकाला अद्वातद्वा शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांचा हा तोरा फार काळ टिकला नाही आणि संतप्त नागरिकांनी त्यांना भररस्त्यात चोप दिला. . . . #BulletRider #DrunkAndDrive #RoadRage #ViralVideo #MaharashtraNews #CrimeUpdates #PublicAnger #SocialAwareness #CivicSense #LawAndOrder #TrendingMarathi #PoliceFake #RoadSafety #CrimeNewsMarathi

Haveli, Pune | Jun 28, 2026

इमारती पाडण्याची धमकी देत खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई.. .
.
.
पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. कात्रज येथील मांगडेवाडी परिसरात ममता फाउंडेशनच्या इमारती आणि निवासी घरे पाडण्याची धमकी देऊन १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या ४ आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. पोलिसांनी टाकलेल्या ट्रॅपमध्ये हे आरोपी रोख रक्कम स्वीकारताना पकडले गेले.

नेमकं काय घडलं?
तक्रारदाराने मांगडेवाडीत हुजूरपागा शाळेजवळ बांधकाम केले आहे. मुख्य आरोपी, 'भीम संघर्ष संघटने'चा संस्थापक व अध्यक्ष विनोद निवृत्ती गायकवाड याने या बांधकामाविरोधात पुणे महानगरपालिकेकडे (PMC) तक्रार केली होती. जर १० लाख रुपये दिले नाहीत, तर सर्व इमारती पाडून टाकू, अशी धमकी त्याने तक्रारदाराला दिली होती.

यापूर्वीच उकळली होती रक्कम:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गायकवाड याने आधीच तक्रारदाराकडून एक 'टायटन' घड्याळ आणि गुगल पे द्वारे १०,००० रुपये घेतले होते. तर दुसरा आरोपी संग्राम सोनावणे याने ५,००० रुपये गुगल पे द्वारे घेतले 

पोलिसांचा फिल्मी स्टाईल ट्रॅप:
तपासादरम्यान, आरोपींनी तक्रारदाराला खंडणीचा पुढचा हप्ता म्हणून ५०,००० रुपये कात्रज येथील 'किनारा हॉटेल'मध्ये घेऊन येण्यास सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तिथे सापळा रचला. गायकवाड आणि सोनावणे हे ५० हजारांची रोकड स्वीकारत असतानाच पोलिसांनी त्यांना रंगेहात दबोचले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
१. विनोद निवृत्ती गायकवाड (वय ४३, रा. वेल्हे, पुणे)
२. संग्राम दत्तात्रय सोनावणे (वय ३०, रा. वेल्हे, पुणे)
३. सुधीर मुगुट शेडगे (वय ३८, रा. मांगडेवाडी, पुणे)
४. निलेश बबन कुंभार (वय ४२, रा. भोर, पुणे)

गुन्हा दाखल व जप्ती:
भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०८(२), ३०८(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा (रजि. नं. ३४५/२०२६) दाखल केला आहे. आरोपींकडून ७,०९,८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते पुढील तपास करत आहेत.
.
.
.
#PuneCrime #KatrajNews #BharatiVidyapeethPolice #ExtortionCase #PunePolice #CrimeNewsMarathi #PuneMunicipalCorporation #KatrajCrime #MaharashtraPolice #ActionAgainstCrime #BreakingNewsPune #LawAndOrder #PuneNewsUpdates

इमारती पाडण्याची धमकी देत खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई.. . . . पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. कात्रज येथील मांगडेवाडी परिसरात ममता फाउंडेशनच्या इमारती आणि निवासी घरे पाडण्याची धमकी देऊन १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या ४ आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. पोलिसांनी टाकलेल्या ट्रॅपमध्ये हे आरोपी रोख रक्कम स्वीकारताना पकडले गेले. नेमकं काय घडलं? तक्रारदाराने मांगडेवाडीत हुजूरपागा शाळेजवळ बांधकाम केले आहे. मुख्य आरोपी, 'भीम संघर्ष संघटने'चा संस्थापक व अध्यक्ष विनोद निवृत्ती गायकवाड याने या बांधकामाविरोधात पुणे महानगरपालिकेकडे (PMC) तक्रार केली होती. जर १० लाख रुपये दिले नाहीत, तर सर्व इमारती पाडून टाकू, अशी धमकी त्याने तक्रारदाराला दिली होती. यापूर्वीच उकळली होती रक्कम: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गायकवाड याने आधीच तक्रारदाराकडून एक 'टायटन' घड्याळ आणि गुगल पे द्वारे १०,००० रुपये घेतले होते. तर दुसरा आरोपी संग्राम सोनावणे याने ५,००० रुपये गुगल पे द्वारे घेतले पोलिसांचा फिल्मी स्टाईल ट्रॅप: तपासादरम्यान, आरोपींनी तक्रारदाराला खंडणीचा पुढचा हप्ता म्हणून ५०,००० रुपये कात्रज येथील 'किनारा हॉटेल'मध्ये घेऊन येण्यास सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तिथे सापळा रचला. गायकवाड आणि सोनावणे हे ५० हजारांची रोकड स्वीकारत असतानाच पोलिसांनी त्यांना रंगेहात दबोचले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे: १. विनोद निवृत्ती गायकवाड (वय ४३, रा. वेल्हे, पुणे) २. संग्राम दत्तात्रय सोनावणे (वय ३०, रा. वेल्हे, पुणे) ३. सुधीर मुगुट शेडगे (वय ३८, रा. मांगडेवाडी, पुणे) ४. निलेश बबन कुंभार (वय ४२, रा. भोर, पुणे) गुन्हा दाखल व जप्ती: भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०८(२), ३०८(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा (रजि. नं. ३४५/२०२६) दाखल केला आहे. आरोपींकडून ७,०९,८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते पुढील तपास करत आहेत. . . . #PuneCrime #KatrajNews #BharatiVidyapeethPolice #ExtortionCase #PunePolice #CrimeNewsMarathi #PuneMunicipalCorporation #KatrajCrime #MaharashtraPolice #ActionAgainstCrime #BreakingNewsPune #LawAndOrder #PuneNewsUpdates

Haveli, Pune | Jun 28, 2026

"घरी जात असताना काळाचा घाला ; बेंगळुरूमध्ये दुचाकीस्वारावर झाडाची फांदी डोक्यात पडल्याने इसम गंभीर जखमी.."
.
.
बेंगळुरूमधून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आपल्या कामावरून नेहमीप्रमाणे घराकडे जात असलेल्या एका दुचाकीस्वारावर अचानक काळाने घाला घातला. रस्त्यावरून जात असताना अचानक एका मोठ्या झाडाची फांदी थेट त्याच्या डोक्यावर पडली, ज्यामुळे हा इसम गंभीर जखमी झाला आहे.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार रस्त्यावरून सामान्य वेगाने जात होता. मात्र, त्याच वेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जुन्या झाडाची मोठी फांदी अचानक तुटली आणि थेट त्याच्या डोक्यावर आदळली. हा फटका इतका भीषण होता की, तो दुचाकीस्वार गाडीसह रस्त्यावर कोसळला.
.
.
.
#BengaluruAccident #RoadSafety #UnfortunateIncident #TreeCollapse #BikeAccident #BreakingNews #AlertCitizen #CivicIssues #BengaluruNews #AccidentUpdate #MonsoonSafety #TravelSafe #SocialAwareness #EmergencyNews #SavdhaniHachBhavat

"घरी जात असताना काळाचा घाला ; बेंगळुरूमध्ये दुचाकीस्वारावर झाडाची फांदी डोक्यात पडल्याने इसम गंभीर जखमी.." . . बेंगळुरूमधून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आपल्या कामावरून नेहमीप्रमाणे घराकडे जात असलेल्या एका दुचाकीस्वारावर अचानक काळाने घाला घातला. रस्त्यावरून जात असताना अचानक एका मोठ्या झाडाची फांदी थेट त्याच्या डोक्यावर पडली, ज्यामुळे हा इसम गंभीर जखमी झाला आहे.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार रस्त्यावरून सामान्य वेगाने जात होता. मात्र, त्याच वेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जुन्या झाडाची मोठी फांदी अचानक तुटली आणि थेट त्याच्या डोक्यावर आदळली. हा फटका इतका भीषण होता की, तो दुचाकीस्वार गाडीसह रस्त्यावर कोसळला. . . . #BengaluruAccident #RoadSafety #UnfortunateIncident #TreeCollapse #BikeAccident #BreakingNews #AlertCitizen #CivicIssues #BengaluruNews #AccidentUpdate #MonsoonSafety #TravelSafe #SocialAwareness #EmergencyNews #SavdhaniHachBhavat

Haveli, Pune | Jun 28, 2026

"खासगी वाहनावर 'महाराष्ट्र शासन'ची पाटी लावून 
दादागिरी? दिवाही सुरू ; हडपसरमध्ये नियमांना 
हरताळ फासत रस्त्याच्या मध्यभागी पार्किंग.."
.
.
पुण्याच्या हडपसर भागात एका वळणावर, रस्त्याच्या अगदी मध्यभागी एक प्रायव्हेट पासिंग गाडी उभी करण्यात आली होती. यामुळे पाठीमागे मोठी वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली होती. धक्कादायक बाब म्हणजे, या खाजगी गाडीवर "महाराष्ट्र शासन" अशी पाटी लावली होती आणि गाडीच्या आत बेकायदेशीरपणे दिवा देखील लावण्यात आला होता.

जब एका जागरूक नागरिकाने त्यांना टोकले आणि विचारले, "या प्रायव्हेट गाडीवर अशी पाटी आणि दिवा लावण्यास परवानगी आहे का?" तेव्हा स्वतःला 'साहेब' समजणाऱ्या या महाभागाने अत्यंत उद्धटपणे उत्तर दिले— "शासनाला जाऊन विचारा!"

 हे प्रश्न उपस्थित होणे गरजेचे आहे:
१. जर ही गाडी अधिकृत सरकारी वाहन नाही, तर यावर 'महाराष्ट्र शासन' अशी पाटी लावून सामान्य जनतेवर रुबाब झाकण्याचा अधिकार यांना कोणी दिला?
२. रस्त्याच्या मधोमध, वळणावर गाडी पार्क करून सर्वसामान्यांना वेठीस धरणे आणि वरून अशी अरेरावी करणे कितपत योग्य आहे?
३. अधिकृत पदावर नसतानाही असे दिवे आणि पाट्या लावून फिरणाऱ्यांवर पुणे पोलीस आणि आरटीओ (RTO) कधी कडक कारवाई करणार?

अशा खोट्या पाट्या लावून फिरणाऱ्यांमुळे खऱ्या सरकारी अधिकाऱ्यांची आणि शासनाची देखील बदनामी होते. कायद्याचा आणि नियमांचा आदर सर्वांनीच केला पाहिजे, मग तो कोणीही 'साहेब' असो!

 @punepolicecity @punecitytraffic @rto_pune या प्रकरणाची दखल घेऊन अशा बेकायदेशीर पाट्या आणि दिवे लावणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, हीच नम्र विनंती.
.
.
.
#HadapsarNews #PuneTraffic #PunePolice #RTOPune #MisuseOfPower #PuneNews #HadapsarTraffic #FakeGovernmentVehicle #LawAndOrder #PuneCitzens #TrafficRuleViolations #MaharashtraGovernment #AlertCitizen #PuneCrimeUpdates

"खासगी वाहनावर 'महाराष्ट्र शासन'ची पाटी लावून दादागिरी? दिवाही सुरू ; हडपसरमध्ये नियमांना हरताळ फासत रस्त्याच्या मध्यभागी पार्किंग.." . . पुण्याच्या हडपसर भागात एका वळणावर, रस्त्याच्या अगदी मध्यभागी एक प्रायव्हेट पासिंग गाडी उभी करण्यात आली होती. यामुळे पाठीमागे मोठी वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली होती. धक्कादायक बाब म्हणजे, या खाजगी गाडीवर "महाराष्ट्र शासन" अशी पाटी लावली होती आणि गाडीच्या आत बेकायदेशीरपणे दिवा देखील लावण्यात आला होता. जब एका जागरूक नागरिकाने त्यांना टोकले आणि विचारले, "या प्रायव्हेट गाडीवर अशी पाटी आणि दिवा लावण्यास परवानगी आहे का?" तेव्हा स्वतःला 'साहेब' समजणाऱ्या या महाभागाने अत्यंत उद्धटपणे उत्तर दिले— "शासनाला जाऊन विचारा!" हे प्रश्न उपस्थित होणे गरजेचे आहे: १. जर ही गाडी अधिकृत सरकारी वाहन नाही, तर यावर 'महाराष्ट्र शासन' अशी पाटी लावून सामान्य जनतेवर रुबाब झाकण्याचा अधिकार यांना कोणी दिला? २. रस्त्याच्या मधोमध, वळणावर गाडी पार्क करून सर्वसामान्यांना वेठीस धरणे आणि वरून अशी अरेरावी करणे कितपत योग्य आहे? ३. अधिकृत पदावर नसतानाही असे दिवे आणि पाट्या लावून फिरणाऱ्यांवर पुणे पोलीस आणि आरटीओ (RTO) कधी कडक कारवाई करणार? अशा खोट्या पाट्या लावून फिरणाऱ्यांमुळे खऱ्या सरकारी अधिकाऱ्यांची आणि शासनाची देखील बदनामी होते. कायद्याचा आणि नियमांचा आदर सर्वांनीच केला पाहिजे, मग तो कोणीही 'साहेब' असो! @punepolicecity @punecitytraffic @rto_pune या प्रकरणाची दखल घेऊन अशा बेकायदेशीर पाट्या आणि दिवे लावणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, हीच नम्र विनंती. . . . #HadapsarNews #PuneTraffic #PunePolice #RTOPune #MisuseOfPower #PuneNews #HadapsarTraffic #FakeGovernmentVehicle #LawAndOrder #PuneCitzens #TrafficRuleViolations #MaharashtraGovernment #AlertCitizen #PuneCrimeUpdates

Haveli, Pune | Jun 28, 2026

"शाळेच्या बसमधून उतरल्या उतरल्या अपघात ; बीडमध्ये दुसरीतील चिमुरडीला दुचाकीची जोरदार धडक, अपघाताने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.."
.
.
बीडमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना; स्कूल बसमधून उतरलेल्या दुसरीतील चिमुकलीला भरधाव दुचाकीने उडवले, अवस्था गंभीर! स्कूल बसमधून सुखरूप उतरून घराकडे जाणाऱ्या एका निष्पाप चिमुकलीला बेदरकार दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना बीड शहरातील गया नगर भागात घडली आहे. या अंगावर काटा आणणाऱ्या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ते पाहून कोणाचेही काळीज हेलावून जाईल.
जखमी चिमुकली ही बीडमधील 'गुरुकुल पब्लिक स्कूल'मध्ये दुसऱ्या इयत्तेत शिकते. नेहमीप्रमाणे स्कूल बस तिला सोडण्यासाठी गया नगर भागात आली होती. बसमधून उतरून ती रस्त्यावरून बाजूला जात असतानाच, समोरून अत्यंत बेजबाबदारपणे आणि भरधाव वेगाने येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ती चिमुकली रस्त्यावर दूर जाऊन पडली.या अपघातात ही चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. चिमुकलीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरातून या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
.
.
.
#BeedAccident #RoadSafety #BeedNews #CCTVFootage #SchoolBusSafety #AccidentUpdate #RashDriving #BeedCity #MaharashtraNews #SaveOurChildren #SocialAwareness #BreakingNewsMarathi #CarelessDriving #AlertCitizen #SafetyFirst

"शाळेच्या बसमधून उतरल्या उतरल्या अपघात ; बीडमध्ये दुसरीतील चिमुरडीला दुचाकीची जोरदार धडक, अपघाताने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.." . . बीडमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना; स्कूल बसमधून उतरलेल्या दुसरीतील चिमुकलीला भरधाव दुचाकीने उडवले, अवस्था गंभीर! स्कूल बसमधून सुखरूप उतरून घराकडे जाणाऱ्या एका निष्पाप चिमुकलीला बेदरकार दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना बीड शहरातील गया नगर भागात घडली आहे. या अंगावर काटा आणणाऱ्या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ते पाहून कोणाचेही काळीज हेलावून जाईल. जखमी चिमुकली ही बीडमधील 'गुरुकुल पब्लिक स्कूल'मध्ये दुसऱ्या इयत्तेत शिकते. नेहमीप्रमाणे स्कूल बस तिला सोडण्यासाठी गया नगर भागात आली होती. बसमधून उतरून ती रस्त्यावरून बाजूला जात असतानाच, समोरून अत्यंत बेजबाबदारपणे आणि भरधाव वेगाने येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ती चिमुकली रस्त्यावर दूर जाऊन पडली.या अपघातात ही चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. चिमुकलीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरातून या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. . . . #BeedAccident #RoadSafety #BeedNews #CCTVFootage #SchoolBusSafety #AccidentUpdate #RashDriving #BeedCity #MaharashtraNews #SaveOurChildren #SocialAwareness #BreakingNewsMarathi #CarelessDriving #AlertCitizen #SafetyFirst

Haveli, Pune | Jun 28, 2026