मानगाव: मुंबई-गोवा महामार्गावर माणगावच्या उड्डाण पुलावर तीन वाहनांचा अपघात
Mangaon, Raigad | Oct 25, 2026 मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावच्या मुगवली उड्डाण पुलावर दोन टेम्पो आणि कार धडकले. कारमधील दोघे गंभीर जखमी, त्यांचा माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कारला मोठा नुकसान झाल्याची माहिती.