कुही: माजरी शिवारात वाघाने केली बैलाची शिकार
Kuhi, Nagpur | Oct 25, 2026 गावशिवरात बांधून ठेवलेल्या बैलावर वाघाने हल्ला करून एका बैलाची शिकार केल्याची घटना घडली. या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे 55 हजार रुपयांचे नुकसान झाले. नुकसान ग्रस्तास भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.